शिव'कालीन दिनविशेष

🚩🚩🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩🚩🚩
७ ऑगस्ट १६७५

शिवराय कोल्हापुर विभागात दाखल कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले.

७ ऑगस्ट १६७९

किल्ले खांदेरी-उंदेरी वर शिवरायांच्या आदेशावरून गोड्या पाण्याचे झरे खोदुन तेथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले.

संदर्भ -: सह्याद्रीचे अग्निकुंड
लेखक -: सूरज बबन थोरात
सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र ©

#shivajimaharajhistory #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig
 #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #maharashtra_maza #huntforspot #westernghats #mumbai_uncensored #itz_mumbai #mumbaibizarre #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial  #mumbai_igers

Comments