छत्रपती संभाजी महाराजांनी लिहीलेल्या "नखशिख" या ग्रंथामधिल केलेले श्री गणेशाचे वर्णन "
श्री गणजूलिखिते संभूकृत नखशिख
पद पद पत्र सम चरण जंघ जिमी कनक कर मकर ॥
नाभी ललित गभीर, उदर लंबित विसाल वर॥
उर दीरघ अति मंजु चारि कर, देत चारि फल॥
एक दंत अरू सुंड लषत, हरि जात सकल मल॥
अति नैन चारू ढाली फलक श्रवन सीस
छविसों मढत ॥
ग्यान होत अग्यान के सो गननायक गुन पढत ॥
अर्थ:- गणेशाचे पाय हे कमलपात्राप्रमाणे समचरण , जांघ सोनेरी माशांची बनविलेली असून, नाभी खोल तर पोट लांब आहे. गणेशाची छाती अत्यंत विशाल असून चार हात धर्म,अर्थ,काम व मोक्ष आहेत. एक दात आणि सोंड ही सगळ्या पापाचे हरण करीत आहेत. अत्यंत सुंदर डोळे,मोकळे कान व शिर्ष सौंदर्याने
नटवलेले आहे. गणेशाचे गुणगान केल्यामुळे अज्ञानी मनुष्यही ज्ञानी होतो. गणपती बाप्पा मोरया..
नटवलेले आहे. गणेशाचे गुणगान केल्यामुळे अज्ञानी मनुष्यही ज्ञानी होतो. गणपती बाप्पा मोरया..
Comments
Post a Comment
Thanks you :)
if you like it share please