RAJGAD FORT (राजगड किल्ला ,बाले किल्ला )

राजगढ़  किल्ला
#राजगड
#बाले किल्ला
गडाचा सर्वात उंच,महत्वाचा आणि मध्यवर्ती भाग. इथेच महाराजांची सदर, राजवाडा इ. महत्वाच्या इमारती होत्या. त्यांचे भग्न अवशेष अजूनही पाहायला मिळतात, बाले किल्ल्या वरून तिन्ही माच्या दोन्ही दरवाजे तसेच १३ किल्ले दिसतात. बाले किल्याचे प्रवेश द्वार म्हणजे महादरवाजा येथे येण्यासाठी उभ्या दगडी पायऱ्यातून चढून जावे लागते. देऊळा पासून बालेकील्याला पोहोचाला २ ते ३ तास लागतात.. || जय भवानी, जय शिवराय ||

#Comment
#Follow












धन्यवाद
😉MD 😉

Comments